Wednesday, May 18, 2011

प्रेम - New poem


प्रेम 
प्रेम म्हणजे काय असतं हे कोणालाच माहित नसतं
Discussions झालीयेत भरपूर पण Conclusion मात्र मिळत नसतं 
कळूनही ते वळत नसतं आणि असूनही दिसत नसतं 
डोक्यात मात्र नेहमीच एक प्रकारच confusion असतं 
To be or not to be तर नेहमीचंच असतं 
I do and I don't हि नेहमीच Apply होत नसतं 
कारण ते Boolean logic नसून Fuzzy logic असतं 
Plans आणि Algorithms च ते जंजाळ नसतं 
पण ते Design problem with addition of possible assumption असतं 
Complexity किंवा Reliability चा Formula नेहमी Dynamic च असतो
त्यामुळेच ते कधी Pass तर कधी Fail होत असतं 
पण मनाच्या एका कोपऱ्यात ते नेहमीच जिवंत असतं 
final destination पर्यंत जगण्याच ते एकमेव कारण असतं 

(C) Avanti Patil 2011 - 2015